ग्रामपंचायत ठाकुरकी सन २०२५-२६ चा करभरणा करणेसाठी येथे क्लिक करा शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा संगणकीकृत ग्रंथालय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
965

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
3025

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
2622

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
618

कुटुंब संख्या

🏫
5

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
3

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

गावाची माहिती येथे भरा. ठाकुरकी हे गाव बाणगंगा नदीच्या जवळ वसलेले आहे.गावात खूपच शेती पूरक व्यवसाय आहेत.गावमध्ये मंदिर हे खूपच पुरातन स्वरूपात आहेत.ठाकुरकी गावामध्ये पद्मावती ,जोतिबा मंदिर हे अतिशय सुंदर आणि सुशोभित आहेत.सन २०११ च्या जनगणने नुसार गावाची लोकसंख्या ३०२५ आहेत.गावामध्ये विविध वाड्या वस्त्या आहेत.गावामध्ये प्राथमिक शाळा ३ आणि अंगणवाडी ५ आहेत.ठाकुरकी गावामध्ये विविध प्रकारचे यात्रा व उत्सव होतात.